लाईफमधील प्रत्येक अपडेट्स ते आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन चाहत्यांना देत असतात.. त्यात सेलिब्रिटींचे फोटोशूट्स इंस्टाग्रामवर कमालीचे व्हायरल होताना दिसतात..नुकतच प्रेक्षकांच्या लाडक्या शनायानं म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिलनं अगदी हटके अंदाजात फोटोशूट केलाये.. रसिकाचा या फोटोतील SUMMER LOOK सगळ्यांचच लक्षवेधून घेणारा आहे.. एका नामांकित ब्रॅण्डसाठी रसिकानं हे फोटोशूट केलंय...
रसिका बऱ्याचदा वेस्टन लूक करणं सर्वात जास्त पसंत करत असल्याचं दिसून आलंय.. मोठमोठ्या इव्हेंट्सला ही तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो..

#lokmatcnxfilmy #RasikaSunil #Shanaya #Summerlook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber